Sunday 29 May 2011

मन कसे आपल्याला कुठेही नेते ना,
पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे,
गरज नाही पैशांची,सोबतीची
म्हणून मी खूप फिरते मनाबरोबर !


No comments:

Post a Comment