Sunday 29 May 2011

मन कसे आपल्याला कुठेही नेते ना,
पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे,
गरज नाही पैशांची,सोबतीची
म्हणून मी खूप फिरते मनाबरोबर !


Wednesday 18 May 2011

!! श्रीराम  जय राम जय जय राम !!