Saturday 6 July 2013

mazi navin kavita !

असा  श्वासात माझ्या कोंडलेला हुंदका तू
असा कालिज्यात माझ्या झेललेला वार तू !!

Sunday 29 May 2011

मन कसे आपल्याला कुठेही नेते ना,
पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे,
गरज नाही पैशांची,सोबतीची
म्हणून मी खूप फिरते मनाबरोबर !


Wednesday 18 May 2011

!! श्रीराम  जय राम जय जय राम !!